मधुर अशी आशा – About Madhuraasha

‘मधुमेहा सोबत हसत-खेळत जगता येते’ हा विश्वास निर्माण होण्यासाठी नित्यआशा नेहमीच गृहभेटीवर जास्त भर देते. खेड्या पाड्यात, वाड्या वस्त्यात, शहरात, दुर्गम भागात देखील जाऊन नित्यआशाचे कार्यकर्ते सेवा पुरवतात. अशावेळी आलेले काही बोलके अनुभव…